आमच्याबद्दल
आम्ही सर्वोत्तम ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग शिक्षण देत आहेत
केडी लर्न डिजिटल मार्केटींग क्लासेस हा एकमेव असा क्लास आहे जी संपूर्ण डिजिटल मार्केटींग कोर्ससह एचटीएमएल वेब डेव्हलपमेंट प्रशिक्षण बारोबर उत्तम दर्जाचे शिक्षण देते आणि व्यावसायिक, उद्योजक व विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिकृत डिजिटल मार्केटींग अभ्यासक्रम आणि लाईव्ह व्हिडीओद्वारे ऑनलाईन वर्गात उत्तम ऑनलाइन अभ्यासक्रम स्काईप(Skpye), गूगल मीट(Google Meet) आणि व्हाट्सएप(Whatsapp) वापरुन शिकविते आणि आजीवन मोफत मार्गदर्शन सह